लेटेस्ट शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Messages In Marathi | Good Night Images Marathi.

शुभ रात्री कोट्स मराठी / Good Night Quotes In Marathi 2024

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण शुभ रात्री शुभेच्छा मराठीत घेऊन आलो आहोत.
रात्रीच्या वेळेला शुभेच्छा देण्याचे कारण म्हणजे गुड नाईट बोलून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्या विषयी आपली काळजी, आपुलकी,प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर एखाद्याला शुभ रात्रीचा मजेशीर संदेश पाठवून आपण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो.आपण प्रत्येक व्यक्तीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा पाठवत नाही फक्त आपल्यासाठी स्पेशल असणाऱ्यांना पाठवत असतो त्यामुळे शुभेच्छा पण खास असणे गरजेचे आहे.

आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तीला आपण WhatsApp, Facebook द्वारे शुभ रात्रीच्या शुभेच्छा एसएमएसद्वारे आरामात देऊ शकता.

शुभ रात्री शुभेच्छा मराठी / New Good Night Wishes in Marathi.

Good Night Messages In Marathi

मित्रांनो विश्र्वास ठेवा आपण जेव्हा
कोणासाठी तरी काहीतरी चांगलं काम करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा
कुठे तरी काही तरी चांगलं 💯 घडणार असतं
इतकचं कि ते आपल्याला होत असताना दिसत नाही.
🙏शुभ रात्री🙏

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती ❣️ मनांची !
✨Good Night✨

स्वतःच्या वक्तव्यात
इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की,
चांगल्या लोकांना त्याची चव
आणि वाईट लोकांना
त्याचा ठसका लागला पाहिजे.
🌹शुभ रात्री🌹

आपल्या माणसांची आठवण
काढावी लागत नाही
ती आपोआपच येते.
💫शुभ रात्री.💫

Good Night Messages In Marathi

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे
बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
❤️Good Night✨

चादंणी 🌛 रुसली ढगावर 🌥️ बसली,,
दवात भिजलीन खुदकण हसली…..
झोपा की आता
वाट पाहताय कसली..
✨शुभ रात्री ✨

अतंर वाढल म्हणुन
प्रेम ❤️ नाही आटत..
बोलणं नाही झाल म्हणुन
आठवण नाही थांबत.
💐गुड नाईट💐

चंद्र उगवला रात्रीचा अंमल सुरू झाला !
मंद मंद पावले टाकीत
तारकांचा प्रवास चालू झाला !
शिणलेल्या डोळ्यांना ओढ लागली झोपेची !
माझीही वेळ झाली तुम्हांस शुभ रात्री
म्हणायची !
❤️शुभ रात्री.❤️

सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान
काय असेल तर ते म्हणजे
विचार
कारण त्यामधे परिवर्तन व
विनाश करण्याची अफाट शक्ति आहे …
❤️Good Night✨

दररोज कोणाच्या तरी आनंदाचे
कारण बना, तुम्हाला यातून
मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या
आनंदापेक्षा जास्त असतो ….
शुभ रात्री

Good Night msg Marathi

स्वप्ने मोठी आहेत म्हणून
रस्ता अर्ध्यावर सोडू नका,
मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका,
प्रत्येक क्षणी येतील कठीण प्रसंग,
पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका.
❤️ ✨शुभ रात्री ❤️

पाणी झाडाला आणि चांगला सुसंवाद
नात्याला पाहिजेच,
तरच ती टिकतात.
अन्यथा ती तुटतात,
एक मुळापासून तर एक मनापासून.
🏮Good Night🏮

आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा.
आनंदात असतांना वचन देऊ नका..
रागात असतांना उत्तर देऊ नका..
दुःखात असतांना निर्णय घेऊ नका..
🌛गुड नाईट🌙

पाण्याचा प्रत्येक
थेंबाचा सन्मान करा मग..
ते आभाळातुन पडलेला
असो की एखाद्या व्यक्तीच्या
डोळ्यातुन पडलेला असो..
Shubh Ratri Friends

विकत तर सगळं घेता येत मात्र
कोणाचं मन किवां भावना
नाही घेऊ शकत …!!
✌️ शुभ रात्री ✌️

शुभ रात्री संदेश मराठी

उद्याची चिंता नका करू..
ज्या देवाने आजपर्यंत संभाळ केला…
तो पुढे पण सांभाळून घेईन..
🙏️ शुभ रात्री
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ️🙏

शब्द हसवतात…!
शब्द रडवतात….!
शब्द लाजवतात…!
शब्द भिजवतात….!
शब्द रुसवतात…..
शब्द मनवतात….
जीवनातले सारे खेळ शब्दानेच
तर चालतात….
✨शुभ रात्री✨

आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ नका
जिवनात खूप माणसे मिळतील
पण जवळच्या माणसांना
मात्र विसरून जाऊ नका!
Good Night

तुम्ही सुखात तर
आम्ही सुखात ..
काळजी घ्या..
🙏Good Night🙏

आठवण येणे
आणि’ आपण आठवण काढणे
यात खूप फरक आहे
आठवण त्यांचीच काढतो
जे आपले आहेत ‘आणि’
आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात…
💥सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा…!💥

Best Good Night Quotes in Marathi.

चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात..
🙏Good Night🙏

देव कधीच कुणाचे नशीब लिहीत नाही…
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
आपले विचार, आपले व्यवहार आणि
आपले कर्मच आपले नशीब लिहितात.
✨शुभ रात्री ✨

जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे
आठवण
कारण ही विसरता येत नाही आणि
त्या व्यक्तीला परतही देता येत नाही.
🌹Good Night🌹

आयुष्यात जास्त विचार
करत नाही बसायचं कारण
जे व्हायचं आहे ते होणारच!
🌠गुड नाईट🌠

चांगल्या मैत्रीला,…
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे असतात
एक निभावणार आणि
एक समजून घेणारं..!
⭐ ✨!! शुभ रात्री !! ⭐

मोबाईल हातात घेतल्यावर
सर्वात आधी ज्यांचा विचार
मनात येऊन गालावर छोटस
हसु येतं अश्या 😍 प्रेमळ माणसांना…
🌝!! शुभ रात्री !!🌝

Good Night Messages Marathi

सतत आनंदी रहा इतके
आनंदी रहा की तुमच्या
संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती
तुमच्या मुळे आनंदी होईल.
❣️ Good Night ❣️

ज्यांच्याशी बोलल्याने तुम्हाला
आनंद होतो त्याच्याशी तर बोलाच पण,
ज्याला तुमच्याशी बोलल्याने आनंद मिळतो,
त्याच्याशी अधिक बोला.
✨ गुड नाईट ✨

आयुष्यात अशा माणसाचं असणं
खूप आवश्यक असत ज्याला
मनाची स्थिती सांगण्यासाठी
शब्दांची गरज नसते..
💫Good Night💫

आपला हात तिथेच पूढे करा,
जिथे आपल्या हाताला
योग्य हात मिळेल..!
🙏गुड नाईट🙏

श्रीमंताच्या यादीत नाव
आलं नाही तरी चालेल..
पण माणुसकी च्या यादीत
आपलं नाव अग्रस्थानी झळकल पाहिजे..
✨!! शुभ रात्री !!✨

प्रेम
तीन गोष्टींमुळे जास्त वाढते
आठवण, काळजी, आणि
विश्वास !
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
☺️ शुभ रात्री ☺️

Good Night Status In Marathi

परिस्थिती
हा सगळ्यात मोठा गुरु आहे
कारण जगायचं कसं हे आणि
कोणाशी वागायचं कसं हे
परिस्थिती
शिवाय दुसरं कोणी
शिकवू शकत नाही…!
Good Night

साईबाबांचे एक सुंदर वाक्य ……
तेरी किस्मत का लिखा
तुझसे कोई ले नही सकता
अगर उसकी रेहमत हो तो तुझे
वो भी मिल जायेगा
जो तेरा हो नहीं सकता.
!! शुभ रात्री !!

पाऊस आणि आठवण या दोघांचं
घट्ट नातं आहे.फरक फक्त एवढाच आहे की
पाऊस फक्त शरीराला
भिजवतो आणि आठवणं
मनाला!
🌿Good Night🌿

काळजाला कात्री लावणारी स्वप्न पहावी…
खिशाला कात्री लावणारी आजिबात नसावीत..!
कारण पैशाने पुर्ण झालेली
स्वप्नं मरेपर्यतच टिकतात.,
कष्टाने पूर्ण झालेली स्वप्नं इतिहास घडवतात ..!
Shubh Ratri

शुभ रात्री मराठी स्टेटस

मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा..
झोपडी का असेना तिथे
घास असावा सुखाचा तरचं
जीवनाला अर्थ आहे
नाही तर सगळं व्यर्थ आहे.
🌙 शुभ रात्री🌙

जे बोलतो ते शब्द असतात,
जे बोलत नाही त्या भावना असतात,
आणि जे बोलायचं असतं पण
बोलता येत नाही ती मर्यादा
असते…
!! शुभरात्री !!

डिलीट जेवढ्या लवकर होतं तेवढ्या
लवकर डाउनलोड होत नाही
कारण एखादी गोष्ट
घडवायला
वेळ लागतो बिघडवायला नाही
मग ते अँप्लिकेशन असो किंवा नाती!
शुभ रात्री

काळजी करावी तर
जिवतपणीच
मेल्यावर तर
परक्या लोकांचेही डोळे
पाणावतात…!
🏮 शुभरात्री 🏮

Good Night Messages Marathi

देवाकडे पाणी मागितल तर समुद्र दिला
फुल मागितल तर बागच दिली
घर मागितल तर राजवाडाच दिला आणी
मग देवापाशी देवच मागितला तर
त्यांनी तुमच्यासारखी गोड माणस
दिली आठवण नाही काढली तरी चालेल,
पण विसरून मात्र जाऊ नका.
✨शुभ रात्री.✨❤️

कोणतीही गोष्ट करायची मनात
इच्छा असावी लागते. म्हणतात ना…
” इच्छा तेथे मार्ग ” आणि
आवड तेथे सवड कुठलीही
गोष्ठ माणसाला अशक्य नाही.
फक्त आपल्या मनात इच्छा
असली की मार्ग सापडतोच.
❤️शुभ रात्री सुंदर रात्रीच्या,
सुंदर शुभेच्छा !❤️

जेवणात जशी स्वीट डिश महत्वाची असते.
तसेच आयुष्यात
तुमच्यासारख्या गोड माणसांची
साथ महत्वाची असते
गुड नाईट

तुम्ही काय मेसेज पाठवणार नाही.
म्हणून मीच पाठवला..
… शुभ रात्री….

जीवन आहे,
तेथे आठवण आहे.
आठवण आहे तेथे,
भावना आहे.
भावना आहे तेथे,
आपली माणसे आहे. आणि
आपली माणसे आहे
तेथे नक्कीच तुम्ही आहात..
शुभरात्री

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

माणुस
स्वतःच्या चुकांसाठी
चांगला वकील बनतो,
परंतु दुसऱ्यांच्या चूकांसाठी
सरळ
न्यायाधीशच बनतो
🙏शुभरात्री🙏

आपलं मन शांत असेल तर
दुसऱ्याच मनं समजुन
घेण सोप जातं..!
💐गुड नाईट💐

झोप .. येवो अथवा न येवो
पण रोज रात्री तुमची
आठवण ….
मात्र न चुकता येते…
❣️ Good Night ❣️

दुसऱ्याचं चांगलं करण्यासाठी
कोणत्याही पदवीची गरज नसते.
फक्त मनात चांगली
भावना असावी लागते…
✨शुभ रात्री✨

Good Night Marathi SMS

चांगल्या लोकांची देव खुप परीक्षा घेतो.
पण साथ कधीच सोडत नाही.
आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो
पण साथ कधीच देत नाही…
Good Night

माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील……
पण एक चांगली गोष्ट आहे.
मी कुठलही नातं स्वार्थासाठी जोडत नाही….
❤️ शुभ रात्री ❤️

“खरं प्रेम”
करणारी व्यक्ती तुमच्याकडे
कांहीच मागत नाही..
कारण… तुमचां मिळणारां ‘वेळ´
आणि तुमचं मिळणारं ‘प्रेम’
हेचं पुष्कळ असतं.. त्यांच्यासाठी!
🌿शुभ रात्री🌿

Shubh Ratri Message Marathi

चांगल्या माणसांना चांगल्या
गोष्टी उशिराच मिळतात
“संयम” ठेव…
तुझी वेळ पण लवकरच येणार…
🌹️!! शुभ रात्री !!️🌹

येतांना काही आणायचं नसतं,
जातांना काही न्यायचं नसतं…
मग हे आयुष्य तरी
कुणासाठी जगायचं असतं…
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं..!
शुभ रात्री

Good Night Images In Marathi

Good Night Images In Marathi

एका चुकी मुळे साथ सोडणारे
भरपूर असतात.
पण तीच चुक समजावून सांगून
“आयुष्यभर”
साथ देणारे लाखात ✨ एक असतात.
गुड नाईट

कोणाच्याही सावलीखाली उभा
राहिल्यावर स्वतःची सावली
कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी,
स्वतः उन्हात उभे रहावे लागते
॥शुभ रात्री ॥

संगत नेहमी चांगल्या
कारण या जगात
लोकांशी धरा घडवणारे
कमी बिघडवणारे जास्त आहेत.
शुभ रात्री

परिवार फक्त रक्ताच्या नात्यांमुळे
बनत नसतो,
कठीण परिस्थितीत साथ देणारे
ही परीवाराचाच भाग एक असतात..
गुड नाईट

Good Night Marathi Status

पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते
पण कानात गेलेले विष हजारो
नाते संपवून टाकते.
म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर
विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.
🙏शुभ रात्री🙏

माणसाचे अश्रु सांगतात तुम्हाला
दुःख किती आहे, संस्कार सांगतात
कुटुंब कसं आहे, गर्व सांगतो पैसा
किती आहे, भाषा सांगते माणुस
कसा आहे, ठोकर सांगते लक्ष किती आहे..
आणि सर्वात महत्वाचे
वेळ सांगते नातं कस आहे..
🌻🌙शुभ रात्री🌻🌛

असावं कुणीतरी
मनमोकळ काहीही न सांगता,
अगदी मनातल ओळखणारं
आणि बोलणार..
✌️ शुभ रात्री ✌️

Good Night Messages Marathi

वाटतात तितक्या सोप्या नसतात
कर्तव्याच्या वाटा…
कुणाच्या सुखासाठी थांबाव लागतं,
मनातलं दुखः मनातल्या
कोपऱ्यात लपवाव लागत.
गैरसमज नको म्हणून जगाला
हसुन दाखवावं लागते.
ओल्या पापण्यांच्या आड असलेल पाणी…
आडोश्याला जाऊन पुसाव लागत.
शुभ रात्री

मनात राहणारी माणसं..
कधीच दूर होत नसतात..
कारण ती तुमच्यासारखी..
गोड असतात..
❤️ शुभ रात्री ❤️

असणं-जाणं
दोन्ही ठिक आहे पण असून
नसणं हे खूप वाईट आहे…..
⭐ शुभ रात्री ⭐

शुभ रात्री सुविचार

लाख सुंदर लोक आहेत या जगात,
पण जी व्यक्ती अलगत आपल्या
मनात बसते
तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!!
शुभ रात्री.

मन आणि घर किती
मोठं आहे हे महत्त्वाचे नाही…..
मनात आणि घरात
आपलेपणा किती आहे.
हे महत्त्वाचे आहे..!
✨ शुभरात्री ✨

नातं कोणतही असो,
त्याचा पासवर्ड
एकच
विश्वास !
Good Night

आरोग्य ही एक सर्वात
मोठी भेटवस्तू आहे,
समाधान
सर्वात मोठी संपत्ती आहे.
विश्वास
सर्वात उत्तम नातं आहे.
शुभ रात्री

कौतुकाचा सोहळा तोपर्यंत साजरा
केला जातो, जो पर्यंत तुमची गरज असते.
एकदा का गरज संपली की,
वेळात वेळ काढून निंदेची
खिरापत घरोघरी वाटली जाते…!!!
🌝शुभ रात्री.🌝

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर,
रुसायला बरं वाटतं..
ऐकणारे कुणीतरी असेल तर,
मनातलं बोलायला बरं वाटतं..
कौतुक करणारं कुणीतरी असेल तर,
थकेपर्यंत राबायला बर वाटतं..
नजर काढणारं कुणीतरी असेल तर,
नटायला बरं वाटतं..
असेल आपल्यासारखा १ मित्र तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं…
✨गुड नाईट.✨

अधिक वाचा 👇👇👇

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Conclusion :-

मित्र आणि कुटुंबियांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा आणि गोड कोट्स संदेश पाठवणे ही एक चांगली सवय आहे, ज्यामुळे तुमचे प्रेम आणि काळजी दिसते. एक साधा पण शुभ रात्री संदेश पाठवून तुम्ही तुमचे प्रेम दर्शवू शकता आणि तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांमधील बंध अधिक मजबूत करू शकता. एक छोटासा शुभ रात्री संदेश तुमचा आणि तुमच्या कुटुंबामध्ये मोठा विश्वास आणि मजबूत नाते निर्माण करू शकतो.

Leave a Comment