बँक पीओ कसे व्हावे ? / How to become a Bank PO?

बँक पीओ माहिती मराठी / Bank PO Information In Marathi

How to become a Bank PO

नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये बँक पीओ कसे बनावे? / आपण पाहणार आहोत.बँक पीओची जॉब बँकांमध्ये रेपुटेड जॉब असते, या जॉबला सेलेकशनसाठी हजारो उमेदवार दरवर्षी प्रयत्न करत असतात.या नॅशनल लेवल एक्सामसाठी स्पर्धा जास्त असते.जर तुम्हाला बँक पीओ पदासाठी भरती व्हायचे असेल तर तुम्हाला जोरदार तयारी करावी लागेल.आणि बँक पीओ एक्साम विषयी संपूर्ण माहिती घ्यावी लागेल! जी आम्ही आजच्या पोस्टमध्ये घेऊन आलो आहोत त्यामुळे पोस्ट सुरुवात पासून शेवट पर्यंत नक्की वाचा.

Bank PO चा फूल फॉर्म Probationary Officer यांना असिस्टेन्ट मॅनेजर पण म्हणतात.बँकिंग सेकटर भारतात खूप झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे, जे भारताच्या इकॉनोमी मध्ये पण योगदान देते.बँक पीओ संबंधित आजच्या पोस्टमध्ये आम्ही माहिती घेऊन आलो आहोत.

बँक पीओ काय असते आणि त्याचे काम काय असते? / What is a Bank PO and what is its function?

बँक पीओचा अर्थ Probationary Officer आहे. बँक पीओला प्रोविजन पूर्ण होण्या पहिले क्लर्क किंवा असिस्टंट काम दिले जाऊ शकते. ज्यामुळे बँक पीओला बँकेच्या विविध कामाविषयी माहिती मिळू शकेल.प्रॉव्हिजन पिरियड मध्ये Finance, Accounting , Marketing बरोबर Investment च्या व्यवहारिक ज्ञानाची माहिती दिली जाते .यासोबतच दररोजचे कामे जसे आकाउंट प्रिपरेशन,पोस्टिंग,इत्यादींचे काम दिले जाते.

प्रॉव्हिजन पिरियड पूर्ण झाल्यानंतर बँक पीओला कोणत्याही बँके शाखेत Assistant Bank Manger पदावर नियुक्त केले जाते.त्या नियुक्त शाखेत पीओ दररोजची ग्राहकांची देन-घेणं, चेक पास करणे, ड्राफ्ट रिलीज करणे, कॅश मॅनेजमेंट इत्यादी काम करतो.

बँक पीओ कसे व्हावे ? / How to become a bank PO?

Bank Po बनण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला IBPS चा ऑनलाईन फॉर्म Apply लागेल. IBPS चा फुल फॉर्म Institute Of Banking Personal Selection आहे. IBPS चे काम आहे की सगळ्या बँकांचे एक्साम एक वेळेवर घेणे असते.IBPS वर्षांतून 1 भरती एक्साम घेते,यामध्ये Bank Clerk, Bank PO , RRB Officer, RRB Office Assistant, पद असतात.

Bank Po बनण्यासाठी तुम्ही SBI किंवा IBPS कडून फॉर्म भरू शकता, दोन्हीकडे जागा वेगवेगळ्या निघतात.

बँक पीओ बनण्यासाठी पात्रता काय आहे? / What is the qualification to become a bank PO?

 1. बँक पीओ उमदेवार वर कोणत्याही प्रकारचे क्रिमिनल रेकॉर्ड नसावे.
 2. बँक पीओ बनण्यासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून Graduation करावे लागेल.
 3. Science, Commerce,Arts या तिन्ही शाखेमधून तुम्ही कोणतेही विषय घेऊन पास होणे गरजेचे आहे.
 4. बँक पीओ बनण्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटरचे नॉलेज असणे गरजेचे आहे कारण बँक पीओचे ज्यादातर काम कॉम्पुटरवर असते.

बँक पीओ बनण्यासाठी वय पात्रता काय आहे? / What is the age qualification to become a bank PO?

बँक पीओ वय पात्रता कमीत कमी 20 वर्षे आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे इतकी आहे.याशिवाय अनुसूचित जातींसाठी सूट दिलेली आहे. ओबीसी 3 वर्षाची सूट, SC – ST 5 वर्षांची सूट, PWDला 10 वर्षांची सूट, Ex-cervicemen ला 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

बँक पीओ अभ्यासक्रम मराठी / Bank PO Syllabus In Marathi

मित्रांनो बँक पीओ एक्साम पास होण्यासाठी तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे.बँक पीओचा एक्साम Prelims Exam, Mains Exam , Interview Exam तीन स्टेपमध्ये होतात.

Prelims Exam Syllabus :-

Prelims Exam मध्ये तीन विषयावर प्रश्न विचारले जातात, तसेच पेपरमध्ये 100 मार्क्ससाठी 100 प्रश्न असतात.Prelims Exam देण्यासाठी तुम्हाला 60 मिनिटांचा वेळ दिला जातो.

 1. पहिला पेपर english विषयावर आहे तो 30 प्रश्नांसाठी 30 मार्कासाठी असतो व यासाठी वेळ 20 मिनिटांचा असतो.
 2. नंतर Mathematics 35 मार्कसाठी 35 प्रश्न असतात त्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे.
 3. Reasoning चे 35 मार्कसाठी 35 प्रश्न असतात त्यासाठी वेळ मिळतो तुम्हाला 20 मिनिटांचा !

मित्रांनो तुम्ही जेव्हा Prelims Exam पास होतात त्यानंतर काळी कालावधीत तुम्हाला mains exam देण्याचे असतात.

Mains Exam Syllabus :-

Mains Exam मध्ये 4 विषयावर प्रश्न विचारले जातात, यामध्ये 200 मार्क्ससाठी 155 प्रश्न असतात आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा अवधी दिला जातो.

 1. Reasoning & Computer Aptitude 45 प्रश्न असतात 60 मार्कसाठी आणि उपलब्ध वेळ 60 मिनिटे आहे.
 2. General/ Economy/ Banking Awareness 40 प्रश्न असतात 40 मार्कसाठी आणि वेळ 35 मिनिटे असतो.
 3. इंग्रजी भाषेत 35 प्रश्न असतात 40 मार्कसाठी आणि वेळ 40 मिनिटे असतो.
  Data Analysis & Interpretation /
 4. Mathematics यामध्ये 35 प्रश्न आहेत 60 मार्कसाठी आणि वेळ मर्यादा 45 मिनिटे आहे.

Prelims Exam, Mains Exam तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश कोणत्याही भाषेत देऊ शकता.यानंतर written test असतात

Written Test Exam :-

 1. Written Test मध्ये essay आणि letter लिहायची असतात.या दोन्हींची उत्तरे तुम्हाला कॉम्पुटर टायपिंग करून उत्तरे द्यायची असतात त्यामुळे तुमची टायपिंग स्पीड चांगला असणे आवश्यक आहे.
 2. Written Test मध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातात ते दोन्ही 25-25 मार्कसाठी असतात.
 3. Written Test तुम्हाला english मध्ये द्यावा लागेल यामध्ये तुम्ही हिंदीमध्ये टायपिंग नाही करू शकत.
 4. Written Test तुम्हाला 30 मिनिटांचा वेळ मिळेल.
 5. Written Test तुमच्या Qualify साठी पेपर आहे , याचे मार्क तुमच्या मेरिटमध्ये धरले जात नाही.
 6. फक्त Mains Exam च्या चार पेपर ने तुमची मेरिट गुण धरले जातात.

Interview Exam

 1. जेव्हा तुम्ही Prelims Exam, Mains Exam पास होतात तेव्हा तुम्हाला Interview ला बोलावले जाते.
 2. Interview Exam 100 प्रश्नांसाठी असते त्यामध्ये जनरल कॅटेगरी स्तुडेंटला 40 मार्क कमीत कमी पाहिजे.आणि OBC व SC-ST कॅटेगरीसाठी कमीत कमी 35 मार्क आवश्यक असतात.
 3. परंतु मेरिटमध्ये cutoff लागतात त्यामुळे तुम्हाला या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क आणणे गरजेचे आहे.

बँक पीओ पेपरचे स्टेजेस किती असतात ? / What are the stages of bank PO paper?

बँक पीओच्या एक्सामचे Prelims Exam, Mains Exam , Interview Exam असे 3 प्रकार असतात.Prelims Exam, Mains Exam दोन्हीही ऑनलाईन असतात, यापास झाल्यावर वेळ येते Interview Exam देण्याची ! या फायनल मुलाखतमध्ये पास झाल्यावर तुम्ही बँक पीओ बनू शकतात.

FAQ

बँक पीओचे किती अटेम्पट्स असतात?

जनरल कॅटेगरी 4 ,OBC PWD 7 Attempt, Sc ST कोणतेही लिमिट नाही.

बँक पीओसाठी फॉर्म केव्हा भरला जातो?

IBPS दरवर्षी बँक PO ची भरती काढत असते. ऑगस्ट महिन्यात बँक PO पदाच्या ऑनलाईन भरती फॉर्म सुटतात.जवळपास 24 दिवसांचा वेळ दिला जातो ऑनलाइन फॉर्म भरायला.

बँक पीओ फॉर्म भरण्यासाठी किती टक्केवारी हवी?

IBPS दरवर्षी बँक PO ची भरती काढत असते. ऑगस्ट महिन्यात बँक PO पदाच्या ऑनलाईन भरती फॉर्म सुटतात.जवळपास 24 दिवसांचा वेळ दिला जातो ऑनलाइन फॉर्म भरायला.

Fianl Word:-

मित्रांनो बँक पीओच्या तयारी साठी तुम्हाला Syllabus पूर्ण समजून घ्यावा लागेल.त्यांनंतर विषयानुसार अभ्यास करावा लागेल.तुमच्या सगळ्या विषयांचा time table करून अभ्यास केला पाहिजे.तुम्ही ज्या विषयांत विक आहात त्या विषयावर जास्त लक्ष द्या.तुम्ही मागच्या वर्षीच्या पेपरचा अभ्यासयामध्ये केला पाहिजे.आम्हाला आशा आहे आजची पोस्टमध्ये तुम्हाला बँक पीओ कसे बनावे? या विषयावर संपूर्ण माहिती मिळाली असेल व तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणी बरोबर नक्की share करा.👍

Leave a Comment