सायकॉलॉजिस्ट कसे व्हावे? | How to become a psychologist?

सायकॉलॉजिस्ट माहिती मराठीत / Psychologist Information in Marathi.

Psychologist Information in Marathi

मित्रांनो आज आपण अशा प्रोफेशन बदल बोलणार आहोत जे आजच्या धकाधकीच्या जीवनात फार फास्ट ज्याची डिमांड वाढत आहे.ज्या प्रकारची लाईफ आपली झाली आहे म्हणजे कामाचा तणाव , घरगुती भांडण, पैशाचे प्रॉब्लेम इत्यादी असे खूप सारे प्रॉब्लेम आहे ज्यामुळे खूप सारे लोक खूप लवकर डिप्रेशनमध्ये जातात.तेव्हा त्यांना एक अशा व्यक्तीची गरज असते जो त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढेल,त्यालाच “सायकॉलॉजिस्ट” म्हणतात.

सायकॉलॉजी काय आहे? / What is psychology?

सायकॉलॉजीला मराठीत मानसिक ज्ञान किंवा मनोविज्ञान असे म्हणतात.यामध्ये सोमरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे ओळखतात त्या व्यक्तीच्या मनाचा अभ्यास केला जातो व त्या व्यक्तीच्या मनाचा अभ्यास करून आपण हे जाण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम आहे. एकंदरीत मनाच्या अभ्यासाला सायकॉलॉजी म्हणतात.

सायकॉलॉजिस्ट कोण असतात? / Who are psychologists?

सायकॉलॉजिस्ट ते असतात जे समोरच्या मनातील ओळखतात जर समोरचा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे तर का आहे?, जर त्याचा स्वभाव रागीट झाला आहे तर का झाला आहे? याचा अभ्यास करतात.आणि हा अभ्यास समोरच्या व्यक्तीचे मन ओळखणाऱ्या किंवा त्यांच्या विचारांचा अभ्यास करून इलाज करणाऱ्या व्यक्तीला “सायकॉलॉजिस्ट” म्हणतात.

सायकॉलॉजिस्ट व साइक्याट्रिस्ट मध्ये काय फरक आहे? 

सायकॉलॉजिस्ट व साइक्याट्रिस्ट दोन्हीही मेडिकल क्षेत्रातील आहे. पण दोघांमधील एक अंतर आहे ते म्हणजे साइक्याट्रिस्ट आजारी व्यक्तीला औषध देऊ शकतो परंतु सायकॉलॉजिस्ट औषध देऊ शकत नाही.

सायकॉलॉजीचे किती प्रकार असतात? / How many types of psychology are there?

तसे तर सायकॉलॉजी बऱ्याच प्रकारची असते परंतु मुख्यतः चार प्रकारात आहे.

 1. Practical psychology
 2. Cognitive psychology
 3. Developmental psychology
 4. Academic psychology

सायकॉलॉजिस्ट बनण्यासाठी पात्रता काय आहे? / What are the qualifications to become a psychologist?

 • सायकॉलॉजिस्ट कोर्स करण्यासाठी तुमची बारावी पास होणे गरजेचे आहे.
 • सायकॉलॉजीचे खूप सारे कोर्सेस आहेत ज्यात तुम्ही ग्रॅज्युएशन करू शकता, मास्टर डिग्री घेऊ शकता म्हणजे PG पण करू शकतात.त्यानुसार तुमचे कॉलिफिकेशन असले पाहिजे.

सायकॉलॉजिस्ट करियरमध्ये स्कोप काय आहे? / What is the Scope in a Psychologist Career?

मित्रांनो जर तुम्ही सायकॉलॉजी क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल तर खूप सारे ऑप्शन आहेत. करा आजच्या टाईम मध्ये प्रत्येक व्यक्ती तणाव मध्ये आहे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत पण तणाव आहे. अशामध्ये तणाव न झेलू शकणाऱ्या लोकांना काउंसलरची गरज असते. जर शहरांमध्ये विचार केला तर येथे कौन्सिलिंग चे चलन खूप जोरात आहे. परंतु शहरांमध्ये व गावांमध्ये काउंसलरची गरज पडत आहे.

आपल्या देशातच नाही तर पूर्ण विश्वात सायकॉलॉजिस्ट ची डिमांड वाढत आहे. जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर विचार करू नका की किती स्कोप आहे ,कारण या क्षेत्रात तुमच्या सक्सेस चान्सेस खूप जास्त आहे.

सायकॉलॉजीमध्ये कोणकोणते कोर्स असतात? / What are the courses in Psychology?

सायकॉलॉजी मध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्री घेऊ शकता याशिवाय डॉरेक्ट कोर्सेस पण करू शकतात.

चला तर जाणून घेऊया सायकॉलॉजी तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्री घेऊन करू इच्छित असाल तर त्यामध्ये कोणकोणते विषय असतात.

सायकॉलॉजी ग्रॅज्युएशन कोर्सेस

 1. B.SC in Psychology
 2. Bachelor of Arts in Psychology
 3. B. A honours in Psychology

मास्टर डिग्री कोर्सेस

 1. Master of Arts in Psychology
 2. Master of Arts in Applied Psychology
 3. Master of Arts in Council Psychology
 4. M.SC in Psychology

डॉक्टरल कोर्सेस

 1. Doctor of Philosophy in Psychology
 2. M.Phil in Psychology

सायकॉलॉजिस्ट कोर्स करण्याचे फायदे काय आहेत?

सायकॉलॉजिस्टचा कोर्स केल्यानंतर तुमच्या समोर खूप सारे करियर ऑप्शन असतात.तुम्ही सरकारी तसेच खासगी क्षेत्रात काम करू शकतात.फार कमी विद्यार्थी हा कोर्स करतात म्हणून यामध्ये खूप कमी स्पर्धा असते,त्यामुळे तुम्हाला खूप आरामात चांगला जॉब लागू शकतो. त्याचबरोबर तुम्ही जॉब करून कौन्सिलिंग सेंटर चालू शकता. एकंदरीत सायकॉलॉजिस्टचा कोर्स करण्याचे खूप सारे फायदे आहेत.

Leave a Comment