आयकर अधिकारी कसे व्हावे? | How To Become An Income Tax Officer?

इन्कम टॅक्स ऑफिसर कसे व्हावे ? / How to become an Income Tax Officer?

How to become an Income Tax Officer?

नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण आयकर अधिकारी कसे व्हावे? / How to become an Income Tax Officer? पाहणार आहोत.इन्कम टॅक्स केंद्र सरकारच्या एक विभाग CBDT / केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डमध्ये टॅक्स संबंधित विषयात काम करतात.
इनकम टॅक्स भारत सरकारचा प्रमुख उत्पनाचे सोर्स आहे. इन्कम टॅक्स ऑफिसर यांना शॉर्ट मध्ये IT0 सुद्धा म्हणतात.

मित्रांनो भारतात खूप सारे लोक आहेत जे इन्कम टॅक्स भरत नाही, एका इन्कम टॅक्स ऑफिसरचे काम आहे की अशा लोकांना नोटीस पाठवणे. कारण की अशा कर चुकव्या लोकांना त्यांच्या इन्कमनुसार त्यांना इन्कम टॅक्स भरायला लावणे.

इन्कम टॅक्स काय असते? / इन्कम टॅक्स ऑफिसर कोण असतात ?

मित्रांनो तुम्ही जे पण उत्पन्न कमावता त्यावर इन्कम टॅक्स च्या टॅक्स रेट नुसार तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा असतो. आणि जे ऑफिसर इन्कम टॅक्स वसूल करण्याचे काम करतात त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात. भारतामध्ये दोन प्रकारचे टॅक्स लागतात एक आहेत डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असे दोन प्रकार पडतात. डायरेक्ट टॅक्स मध्ये तुम्ही तुमच्या उत्पन्नावर सरकारला डायरेक्ट टॅक्स पे करता. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये तुमच्या वतीने दुसरे कोणतीतरी टॅक्स घेते व सरकारला पेड करते.

इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी कॉलिफिकेशन काय असते? / Income Tax Officer Eligibility

मित्रांनो इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी तुम्हाला SSC / CGL चा फॉर्म भरावा लागेल.
जर तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पास असणे गरजेचे आहे.

इन्कम टॅक्स ऑफिसर वयोमर्यादा काय असते ? / Income Tax Officer Age Limit

इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी 21 ते 27 मध्ये वयोमर्यादा दिलेली आहे.
आयटीओमध्ये SC,ST,OBC कॅटेगिरीमध्ये वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.
SC-ST ला पाच वर्षे ,OBC ला तीन वर्षे आणि PWD ला दहा वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

इन्कम टॅक्स ऑफिसर फॉर्म फी किती असते?

मित्रांनो इन्कम टॅक्स ऑफिसर फॉर्म ही शंभर रुपये इतकी आहे. फ्री मध्ये एससी एसटी उमेदवार तसेच महिला उमेदवार व एक्स सर्विस मॅन उमेदवार व पीडब्ल्यूडी उमेदवार यांना कोणती फी लागत नाही. ज्यांना फ्री भरायची असेल ते भीम यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड एटीएम कार्ड, किंवा बँकेत जाऊन चलन भरून सुद्धा फॉर्म भरू शकतात.

इन्कम टॅक्स ऑफिसर फॉर्म भरण्यासाठी किती टक्के मार्क पाहिजे?

मित्रांनो इन्कम टॅक्स साठी फॉर्म भरण्यासाठी मिनिमम ग्रॅज्युएशन पास असणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन फक्त पास असणे गरजेचे आहे. या एक्झाम मध्ये कोणतीही मिनिमम टक्केवारी दिलेली नाही.

इन्कम टॅक्स ऑफिसर एक्झाम स्टेज मराठी / Income Tax Officer Exam Stage Marathi.

 • मित्रांनो ऑफिसर एक्झाम चे चार स्टेजेस असतात,जे की Tier 1,Tier 2,Tier 3,Tier 4 असे असतात.
 • Tier 1 व Tier 2 हे कॉम्पुटर बेस एक्साम टेस्ट असतात.
 • Tier 3 हे एक्साम रिटर्न एक्झाम टेस्ट असतात.
 • Tier 4 ची एक्साम ही कॉम्प्युटर स्किल तसेच डेटा एन्ट्री बेस एक्साम असते.
 • हे सर्व एक्साम दिल्यावरच तुम्ही एक इन्कम टॅक्स ऑफिसर बनू शकतात.

इन्कम टॅक्स ऑफीसर सिल्याबस मराठी / Income Tax Officer Syllabus Marathi.

Tier 1 पेपर अभ्यासक्रम

 1. मित्रांना तसे का तुम्हाला माहिती आहे Tier 1 व Tier 2 कॅम्पुटर बेस एक्झाम आहेत परंतु या दोन्ही एक्झाम च्या अभ्यासक्रमात फरक आहे.
 2. Tier 1 च्या पेपरमध्ये चार विषयावर प्रश्न असतात.Tier 1 मध्ये General Intelligence and Reasoning,General Awareness , Quantitative Aptitude, English Comprehension या विषयावर प्रश्न विचारले जातात.
 3. या चारही विषयावर 25 मार्क्सचे प्रश्न असतात.आणि या 25 मार्क्ससाठी 50 प्रश्न असतात म्हणजे टोटल 100 मार्क्ससाठी 200 प्रश्न असतात.
 4. Tier 1 चा हा पेपर देण्यासाठी तुमच्याकडे 1 तासाचा वेळ दिलेला असतो.
 5. मित्रांनो या पेपरमध्ये निगेटिव पद्धतीने मार्किंग केली जाते म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरावर तुमचे 0.50 मार्क टोटल मार्कमधून कट होतील.

Tier 2 पेपर अभ्यासक्रम

 1. Tier 2 च्या पेपरमध्ये Quantitative Abilities , English Language and Comprehension या दोन विषयावर प्रश्न असतात.
 2. Quantitative Abilities चे 200 मार्कसाठी 100 प्रश्न असतात.आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जातो.
 3. English Language and Comprehension याविषयावर 200 मार्कसाठी 200 प्रश्न असतात.वरील दोन्ही पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा वेळ दिला जातो.
 4. Tier 2 च्या पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह पद्धतीने मार्क दिले जातात.math मध्ये चुकीचे उत्तर दिल्यास तुमचे 0.50 मार्क कट होतात तर English च्या पेपरमध्ये 0.25 मार्क कट केले जातात.

Tier 3 पेपर अभ्यासक्रम

 1. Tier 3 चा पेपर लेखी स्वरूपात असतो.हा पेपर तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत देऊ शकतात.
 2. Tier 3 चा पेपर मध्ये तुम्हाला Essay/Precis/ Letter/ Application लिहायला दिले जातात.
 3. Tier 3 च्या या पेपरमध्ये 33% मार्क आणणे गरजेचे आहे नाहीतर तुम्ही डिसक्वालिफाय होतात.

Tier 4 पेपर अभ्यासक्रम

 1. मित्रांनो Tier 4 च्या पेपर मध्ये Computer Proficiency Test (CPT) and Data Entry Speed Test (DEST) इत्यादीच्या टेस्ट तुमच्या घेतल्या जातात.
 2. तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये टायपिंग स्पीडने करता आले पाहिजे त्याचे एक्साम घेतले जातात.
 3. Tier 4 चा पेपर फक्त क्वालिफाय करण्यासाठी आहे त्याचा तुमच्या मेरिटमध्ये काही फरक पडत नाही.

इन्कम टॅक्स ऑफीसर फिजिकल टेस्ट कशी असते ? / How is Income Tax Officer Physical Test?

पुरुष उमेदवारांसाठी

उंची – १५७.५ से.मी
छाती फुगवून – ८१ से.मी
त्यानंतर पुरुष उमेदवारांला १६०० मीटर १५ मिनिटांत पायी चालून जायचं आहे.व सायकल चालून ८ किमी ३० मिनिटांत जायचे आहे.

महिला उमेदवारांसाठी

उंची – १५३ से.मी
वजन- ४८ किलो
त्यानंतर महिला उमेदवारांला १ किमी २० मिनिटांत पायी चालून जायचं आहे.व सायकल चालून ३ किमी २० मिनिटांत जायचे आहे.

Final word :-

मित्रांनो जर तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिसर बनायचे असेल तर तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल पण सिस्मेटिक पद्धतीने अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अभ्यासाचा दैनंदिन रुटीन करून घ्यावे लागेल.सगळ्यात पहिले SSC/CGL चा अभ्यासक्रम जाणून घ्या व त्यानुसार अभ्यास करा.यासाठी तुम्ही एखादी चांगली कोचिंग क्लास लावू शकतात.किंवा youtube वर फ्रीमध्ये खूप सारे फ्रीमध्ये हा अभ्यासक्रम शिकवणारे चॅनेल आहेत त्यावर सुध्दा तुम्ही फ्रीमध्ये शिकू शकतात.

Leave a Comment