इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये भरती कसे व्हावे ? | How to become an Intelligence Bureau Officer? | What is Intelligence Bureau?.

इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये भरती कसे व्हावे ? / How to become an Intelligence Bureau Officer?

How to become an Intelligence Bureau Officer

आजच्या पोस्ट मध्ये आज आपण IB ऑफिसर कसे बनायचे ते पाहणार आहोत? बारावीनंतर इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर कसे व्हायचे? ते पाहणार आहोत.
IB ही CBI सारखी गुप्त संस्था आहे आणि RAW ही पण गुप्त संस्था आहे. या तिन्ही भारताच्या गुप्त एजन्सी / Secret Agency आहे. या सर्व भारताच्या सुरक्षेसाठी सिक्रेट माहिती गोळा करतात.

या इंटेलिजन्स ब्युरो सारख्या सीक्रेट एजन्सीमध्ये काम करणाऱ्या ऑफिसरच्या घरच्यांना ती व्यक्ती कोणत्या केसमध्ये काम करत आहे आणि काय करत आहे हे माहीत नसते.

IB अधिकारी होण्यासाठी तुम्हाला (इंटेलिजन्स ब्युरो) बनण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? वयोमर्यादा काय आहे? शारीरिक पात्रता काय आहेत? पगार किती आहे? ही सर्व माहिती आजच्या पोस्टमध्ये दिली आहे, त्यामुळे पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे वाचा!

इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे काय? / What is Intelligence Bureau?

इंटेलिजन्स ब्युरो ही आपल्या देशाची गुप्त एजन्सी आहे आणि ती आपल्या देशाच्या अंतर्गत घडामोडींवर लक्ष ठेवते. इंटेलिजन्स ब्युरो आपल्या देशाला अंतर्गत सुरक्षा प्रदान करते आणि आपल्या देशातील गुप्त माहिती गोळा करते,आपल्या देशाची सुरक्षा राखते. I.B अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा पुरवत असे परंतु 1968 नंतर इंटेलिजन्स ब्युरोला केवळ अंतर्गत घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सांगितले गेले.

इंटेलिजन्स ब्युरोचे काम काय आहे? / What is the function of Intelligence Bureau?

देशाच्या अंतर्गत गुप्त माहिती गोळा करणे आणि ते आपल्या देशाला अंतर्गत सुरक्षा प्रदान करण्याचे काम करतात.
इंटेलिजन्स ब्युरो परदेशी एजन्सींच्या मदतीने आपल्या देशाची सुरक्षामध्ये योगदान देतात.

इंटेलिजन्स ब्युरो भर्ती पात्रता काय आहे? / What is Intelligence Bureau Recruitment Eligibility?

उमेदवार 10वी पास असला तरीही इंटेलिजन्स ब्युरो अर्ज करू शकतो. आयबीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता आहे. जर उमेदवार 12वी पास असेल किंवा त्याने ग्रॅज्युएशन केले असेल तरी तो वेगवेगळ्या पोस्टसाठी अर्ज करू शकतो.

इंटेलिजन्स ब्युरो भरती वयोमर्यादा / Age Limit

General Category : 18 ते 27
OBC : 18 ते 30
SC/ST: 18 ते 32

IB साठी भौतिक आवश्यकता / Physical Requirements for IB

ACIO :- ( Assistant Central Intelligence Officer)
SA :- Security Assistant Officer
JIO :-Junior Intelligence Officer
ASO Assistant Security Officer
यासारख्या पदांसाठी शारीरिक आवश्यकता:-

Male :-
Height – 165 cm
Female
Chest = 81 to 86 cm
Running = 1600 meter 15 min
Cycling = 8 kms in 30 mins

Female
Height – 152 cm
Running = 1 Km in 15 Min
Cycling = 5 Km in 30 Min

इंटेलिजन्स ब्युरो भरती निवड प्रक्रिया / Intelligence Bureau Recruitment Selection Process.

  • IB ची परीक्षा MHA (Ministry Of Home Affairs) द्वारे घेतली जाते.
  • IB परीक्षा 3 टप्प्यांत घेतली जाते. (Pre exam ,mains exam, interview)
  • प्रथम तुमची लेखी परीक्षा (पूर्व परीक्षा) आहे. (MCQ वर आधारित)
  • Mains exam मध्ये 100 प्रश्न आहेत आणि कालावधी 2 तासांचा असतो.
  • अंतिम फेरीत तुमची मुलाखत घेतली जाते आणि त्यानंतर तुमची निवड होते.

इंटेलिजन्स ब्युरो ऑफिसर पगार / Intelligence Bureau Officer Salary

IB मध्ये प्रारंभिक पगार दरमहा 40k ते 50k दरम्यान आहे.
सुरक्षा विमा खूप चांगला आहे.
जसजसा तुमचा अनुभव वाढत जाईल तसतसा तुमचा पगार दरमहा १ लाखांपर्यंत वाढतो.

जर तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सामील व्हायचे असेल, जर ते तुमचे स्वप्न असेल तर नक्कीच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये भरती होणे हा एक चांगला करिअर पर्याय आहे.

1 thought on “इंटेलिजेंस ब्यूरोमध्ये भरती कसे व्हावे ? | How to become an Intelligence Bureau Officer? | What is Intelligence Bureau?.”

Leave a Comment