501+ स्पेशल शुभ सकाळ शुभेच्छा संदेश | Good Morning Quotes In Marathi | Good Morning Images In Marathi 2024.

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी / Good morning wishes in marathi 2024.

Good morning quotes in marathi, शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

मित्रांनो नमस्कार, आयुष्याची प्रत्येक सकाळ नवीन दिवसासह नवीन सुरुवात करून आपल्यासमोर येत असते. ही सकाळ आहे जी आपल्याला जीवनात प्रकाशाची अनुभूती देते, आपले जीवन कितीही आव्हाने आणि संकटांनी भरलेले असले तरीही सकाळच्या प्रकाशात पसरणारे किरणे आपल्याला जीवनात सकारात्मकतेची अनुभूती नक्कीच देतात.

आपण सर्वजण आपल्या प्रियजनांना, मित्रांना आणि कार्यालयातील सहकाऱ्यांना दररोज सकाळी शुभ सकाळच्या शुभेच्छा देतो. जेणेकरून त्यांची सकाळ प्रेमाने आणि उत्साहाने सुरू होईल. आजच्या पोस्टमध्ये आम्ही शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत / Good Morning Quotes In Marathi काही सुंदर कोट्स घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना दररोज सकाळी शेअर करून “शुभ सकाळ” बोलू शकता.

Good morning quotes Marathi 2024..

Good morning in marathi

पहाटेची छान मंजुळ हवा 🔥 खुप काही
सांगुन गेली तुमची आठवण येत आहे
असा निरोप देऊन गेली.
🌞✨शुभ सकाळ✨🌞

गंध नको किंचितही दुःखाचा…
सूर आनंदाचा राहू दे…
प्रसन्न 😉 चेहरा
तुमचा सदैव असाच राहू दे….
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
❤️✨माऊली शुभ सकाळ❤️

Good morning quotes in Marathi text.

नातं म्हणजे नेमकी काय? …
ते कोणाच्याही बोलण्यावरून जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये..
असा एकनिष्ठ लावलेला जीव म्हणजे नातं…
❣️ गुड मॉर्निग ❣️

स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की,
आनंद घेता येतो आणि देताही येतो…
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना
यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात…
असे होऊ नये म्हणून,
” विसरा अन् माफ करा “
हे तत्त्व केव्हाही चांगल …🔥
” ग्रंथ ” समजल्याशिवाय ” संत ” समजणार
नाही… आणि संत समजल्याशिवाय भगवंत ”
समजणार नाही…
💕✨|| शुभ सकाळ ||✨💕

Good morning Marathi SMS motivational.

स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर
विश्वास ठेवा योग्य वेळ आली की
एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही.
!!ओम नमः शिवाय !!
🌺✨Good Morning✨🌺

त्रास
असतांनाही प्रामाणिक राहणं
संपत्ती
असूनही साधं राहण
राग
असूनही शांत राहणं
अधिकार असूनही नम्र राहणं
यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात.
🙏गुड मॉर्निग दोस्ता🙏

शुभ सकाळ नवीन मेसेज.

आमची आपुलकी समजायला वेळ लागेल,
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो,
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो,
फरक एवढाच आहे की,
लोक जगात आपली माणसं पाहतात,
पण आम्ही आपल्या माणसांमध्येच जग पाहतो..!
❤️गुड मॉर्निंग✨

मित्रा नेहमी आनंदात राहा..
स्वस्थ रहा निरोगी राहा…..
स्वतःची काळजी घे..
🌤️शुभ सकाळ🌤️

आपली कामे सुंदर असेल तर, फळही सुंदर मिळतं..
देवाला कोणतेही
फळ मागण्याची गरज राहत नाही…
तुमचा दिवस चांगला जावो.
🏵️💫Good morning🏵️✨

Good morning quotes Marathi download.

लक्षात ठेवा आपण जेव्हा
कोणासाठी काही चांगल काम करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगल नक्कीच घडणार असतं.
इतकचं की ते आपल्याला दिसत नसतं.
🌸सुप्रभात🌸

कितीही प्रियजनांपासून दूर व्हा..
परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण काढली जाते.
म्हणूनच स्वभाव सुद्धा कमवलेलं
सर्वात मोठं धन आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या आणि
स्वामींच्या दर्शनाने करूया..
💮सुप्रभात💮

Good morning wishes in Marathi language.

दररोज परमेश्वराला प्रार्थना करा
आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे
मी निमित्त मात्र आहे
इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस
राहिलेले आयुष्यही तुझ्या
कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान,
आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी
नामस्मरणाची ताकद दे व
तुझी आठवण सतत होऊ दे,
चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा
अखंड करता येईल आणि सेवा
करताना हे शरीर तुझे आहे.
या शरीराला कोणताही घातपात होऊ नये.
याचीही काळजी तुच घे.
श्री स्वामी समर्थ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
✨ सुप्रभातं ✨

मन वळु नये,
अशी श्रद्धा हवी… निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी…🙏
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये, अशी नाती हवी…
आपला दिवस आनंदात जावो.
🌞गुड मॉर्निंग🌞

जिव्हाळाचे ऋणानुबंध असल्याशिवाय
कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही.
❣️ शुभ सकाळ ❣️

Good morning msg Marathi download.

तुम्ही स्वतःची तुलना
कोणाशीही कधीही करू नका
प्रत्येक फळाची
स्वतःची खास चव, व गुणधर्म असतात…
तुमचा दिवस शुभ जावो …❣️
🌿गुड मॉर्निग🌿

आयुष्याच गणित सोडवतांना,
सांगा काय करायचं….!
चिन्ह तर सगळेच दिसतात,
नेमकं गुणायचं की भागायचं….!!
खरचंच काही वेळा,
गणित अवघड असं येत….!
आपण करतो बेरीज नी सार वजा होवून
जात….!!
🙏💫सुप्रभात🙏❤️

Good morning quotes in Marathi.

सुखाच्या शोधात माणूस आयुष्यभर
वणवण फिरत असतो पण दमल्यावरच
त्याला जाणिव होते की “समाधानाच”
सुख आहे.
🌸 शुभ सकाळ.️🌸

५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर जरा विचार करून पहा
‘नेहमी हसत राहिल्यावर’
आपले आयुष्य किती सुंदर दिसेल.
💐शुभ सकाळ💐

काळजातले भाव हे नजरेने बघून
कळत नसतात भावनांचे हे
बंध नेहमीच जुळत नसतात मिळतात
ईथे माणसं लाखो हजारोनी पण
तुमच्यासारखी माणंस रोज रोज मिळत नसतात
त्यासाठी फक्त योग असावे लागतात,..!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
🌹🌞Good Morning🌹✨

सुप्रभात मराठी.

आयुष्यपण हे एक रांगोळीच
‘आहे, ती किती ठिपक्यांची काढायची
हे नियतीच्या हातात असले,
तरी तिच्यात कोणते व कसे, रंग भरायचे
हे आपल्या हातात असते……
🙏शुभ सकाळ🙏

खूप दूरवर पाहण्याच्या नादात,
चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात…!!
त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे,
तेच प्रेमाने सांभाळा…!!
मग त्या वस्तु असो किंवा माणसं…!!
🌞Happy Morning Friend.🌞

Good morning thoughts in Marathi SMS.

आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो
पण आनंदाने केलेले
कार्य तुमची तुमची ओळख वाढवतो…!
🙏Good Morning🙏

आनंदाचे क्षण मोजू नका.
प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या..!
🌻Good Morning🌻

Good morning message in Marathi 2023.

शब्दांना दात नसतात पण शब्द जेव्हा
मनाला चावतात,
तेव्हा खूप त्रास होतो आणि
शब्दांचा घाव एवढा खोलवर बसतो की
माणसाचं आयुष्य
संपेपर्यंत घाव भरत नाहीत…!!
🌼सुप्रभात🌼

फुल बनुन हसत राहणे, हेच जीवन आहे.
हसता हसता दुःख विसरून जाणे,
हेच जीवन आहे. भेटुन तर
सर्वजण आनंदी होतात.
पण न भेटता नाती जपणं,
हेच खरं जीवन आहे.
🏵️शुभ सकाळ.🏵️

सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा..
सोन्याहून मूल्यवान माणसांचासाठा
ज्यांच्याकडे आहे..तो खरा श्रीमंत…!
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ ठरते…..
🌹शुभ सकाळ🌹

शुभ सकाळ मेसेज मराठी.

कोणालाही न दुखवता जगणे…
याच्या इतके अतिसुंदर कर्म
जगात दुसरे कोणतेच नाही.
🌹 शुभ सकाळ 🌹

नात्यांना मधुर आवाजाची अणि
सुंदर चेहऱ्याची गरज नसते.
गरज असते ती फक्त सुंदर ❣️ मनाची
अणि अतुट विश्वासाची…!
🌾 शुभ सकाळ ️🌾

Marathi good morning text message.

!! सर्व मगंलमागंल्ये शिवेसर्वार्थ साधिके !!
!! शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तु ते !!
बाप्पाची कृपा आणि मातेच्या आर्शिवादाने
तुमचा दिवस आनंदात जावो.
शुभ सकाळ.

लोक सोन्याला घासून बघतात..
चंदनाला उगाळून लावतात..
झिज ही खऱ्याचीच होत असते
खऱ्याला खरे पण
आयुष्यभर सिद्ध करावाच लागतो….
🙏🌹सुप्रभात.🙏🌹

Good morning message in Marathi 2023 new.

मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ
ठेवा फसवणारा जरी कोणी असला
तरी वाचवणारा भगवंत
कायम तुमच्या पाठिशी असतो.
✨शुभ सकाळ✨

साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे,
क्षमा ही चांगली शक्ती आहे,
विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे..
आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे.
🌲!! शुभ सकाळ !!🌲

सुप्रभात शुभेच्छा मराठी.

आपण सकाळी ऑनलाईन असल्यावर
सगळेच मेसेज करतात, पण….
आपण ऑफलाईन असताना
ज्यांचे सकाळी पहिले मेसेज येतात,
तेच आपले असतात…!!
🍂शुभ सकाळ🍂

साधेपणा
हे सर्वात जास्त चांगलं सौंदर्य आहे..
आणि “आपलेपणा”
हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे..
सुप्रभात

Good morning message in Marathi new.

सकाळ हसरी असावी ..
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे
नाम सोपे होई सर्व काम..
🙏शुभ सकाळ🙏

जीवनातल्या प्रत्येक सुख दुःखाला
मनात जपून ठेवावं लागतं,
कारण निसटलेल्या क्षणांना पुन्हा
वेचणं फार कठीण असतं..
🦚शुभ सकाळ.🦚

Shubh sakal Marathi suvichar.

नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा
किनारा खचत असतो,
तरीही अनेक वळणे घेत
नदी समुद्राला मिळतेच.
तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मनोबल खचत असते.
त्या प्रत्येक अनुभवातून शिकून
जो खचत्या मनाला सावरू शकतो….
तोच “स्वप्नपूर्ती” करू शकतो!
❤️शुभ प्रभात.❤️

काही लोकांना ओळखण्यात चूक
होते पण तीच चूक
आयुष्यात
मोठा अनुभव देऊन जाते…
🍃सुप्रभात🍃

Good morning Marathi status line.

फुलांच्या सुगंधीत वास चोरता येत नाही,
सूर्याच्या किरणांना लपवता येत नाही,
किती का लांब असेना आपली माणसं,
पण त्यांची आठवण मात्र विसरता येत नाही …
🌻शुभ सकाळ 🌻

Shubh sakal suvichar.

मनात आनंद असला की
सभोवताली सुद्धा
सगळीकडे आनंदी आनंद दिसतो..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !
☀️ शुभ सकाळ ☀️

निसर्गाचा नियमच आहे की एका जागी
दुसरी गोष्ट आली की पहिली निघुन जाते.
जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते,
हवा आली की उष्णता निघुन जाते,
प्रकाश आला की अंधार निघुन जातो.
तसे आपल्या मनात चांगले विचार आले की
वाईट विचार आपोआप निघुन जातात.
🌥️सुंदर सकाळच्या शुभेच्छा.🌥️

Shubh sakal images in Marathi HD download.

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या
काय होईल ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा..!
✨सुप्रभात✨

Good morning Marathi SMS in Marathi.

आयुष्यात आधार देणारा हात
रिकामा असला तरी चालेल
पण मन मात्र
निर्मळ असायला हवे…
✨॥ शुभ सकाळ ||✨

मोगरा कोठेही ठेवला तरी सुगंध
हा येणारच.. आणि आपली माणसं
कितीही दूर असली
तरी आठवण ही येणारच..
🌞🌷Good Morning.🌞🌹

Good morning quotes Marathi motivation.

प्रार्थना आणि विश्वास
दोन्हीं अदृश्य आहेत..
परंतु दोघांत इतकी ताकद आहे की.
अशक्य गोष्टीला शक्य करतात..!!!
सुप्रभात.

शुभ सकाळ फोटो मराठी / Good morning images in marathi 2023.

Good morning images in marathi

शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे तर
दिवसाच्या सुरुवातीच्या पहील्या मिनीटाला
मी तुमची 😍 काढलेली सुदंर आठवण ..!
💐सुप्रभात💐

या जगात सर्वात सुंदर काय असेल ?
तर मी म्हणेन…
माणसाचे माणसाशी
असलेले माणुसकीचे नातं ….
Good Morning

Good morning Marathi caption.

कागद त्याच्या नशिबाने उडतो
पण पतंग कुशलतेने उडतो
एक दिवस तुम्हीही उंचीवर पोहोचाल
तुमच्यात क्षमता असेल तर…
शुभ सकाळ

Good morning status Marathi.

किती अडचणी आहेत
हे देवाला सांगू नका
अडचणींना सांगा की
देव तुमच्या पाठीशी आहे.
✨ सुप्रभात ✨

तुमची साथ हिच आमची प्रेरणा
ही साथ कायम अशीच राहू द्या..
श्री महालक्ष्मी प्रसन्न
️ !! शुभ सकाळ !! ️

Good morning message in Marathi.

स्वतःला आनंदी ठेवणे ही
तुमची पहिली आणि
प्रमुख जबाबदारी आहे.
शुभ सकाळ

Good morning msg in Marathi on life.

मातीतला ओलावा जसा झाडांची
मुळं पकडून ठेवतो तसं शब्दातील
गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो.
️ शुभ सकाळ ️

उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरची अशी
आशा आहे की जी नेहमी
आपल्याला दिलासा देऊन हळूच
सांगते सगळं चांगलं होईल..!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा.

|| गणपती बाप्पा मोरया ||
श्री गणरायांच्या कृपा आशीर्वादाने
आपला दिवस आनंदात आणि उत्साहात जावो.
Good Morning

सकाळ चे संदेश मराठी / Morning msg Marathi.

देवाचा आशिर्वाद असेल तर वेळ
काय नशीब पण बदलू शकते
जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल…!
!! शुभ सकाळ !!

“जिथे जिथे मस्तक माझे झुकावे
तिथे तिथे बाप्पा तुझे चरण
असावे गणपती बाप्पा मोरया”
☀️ शुभ सकाळ ☀️

नवीन गुड मॉर्निंग मराठी मेसेज / Good morning Marathi suvichar.

ज्यांना आपले काम आवडते,
त्यांची सकाळ लवकर होते.
🙏🙏सुप्रभात🙏🙏

निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही. म्हणून
नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही..!!
❤️शुभ सकाळ.❤️

Good morning quotes Marathi.

वेळेचे महत्त्व समजून घ्या
जर वेळ योग्य असेल तर प्रत्येकजण माझा आहे
नाहीतर सगळेच अनोळखी असतात…
🙏Good Morning🙏

Good morning wishes in Marathi.

काय शक्य आहे आणि
काय अशक्य आहे
या दोघांमधला फरक फक्त
तुमचा विचार आणि
मेहनत यावर अवलंबून आहे.
🌤️सुप्रभात🌤️

Good morning Marathi SMS images.

तुमच्या आयुष्यात जर कोणी
तुम्हाला मार्गदर्शन करणारे
असेल तर कृतज्ञ रहा
कारण ज्या बागेत माळी नसते
ती बाग लवकरच उजाड होते…
☘️ गुड मॉर्निग ☘️

Good morning msg images Marathi.

ज्याने आयुष्यात ‘पावलोपावली संघर्षाची’
झळ सोसलीय तिच व्यक्ती नेहमी
इतरांना आनंद देऊ शकते…!
कारण “आनंदा”ची किंमत त्याच्याएवढी
कुणालाच ठाऊक नसते..!!
शुभ सकाळ

सुप्रभात संदेश मराठी.

संघर्ष करा तुमचे यश साजरे
करण्यासाठी संपूर्ण
जग तुमच्यासोबत येईल.
🌞सुप्रभात.🌞

Good morning Marathi SMS 2023.

सकाळचे आयुष्य म्हणजे
आपल्या
आयुष्यातील नवीन संधी असते.
गुड मॉर्निग

गुड मॉर्निंग मराठी सुविचार / Good morning Marathi shayari.

उगवलेला हा दिवस
आपल्याला आनंदात्मक
उत्साहवर्धक आणि
उत्तम आरोग्यदाई जावो…
शुभ सकाळ

Shubh sakal status.

पराभूत तोच असतो जो
जगासोबत नाही
तर स्वतः सोबत हरतो.
शुभ सकाळ

Good morning status marathi.

ज्या दिवसाची सुरुवात
तुमच्या हातातल्या चहाने होते,
तो दिवसही सुंदर असतो.
शुभ सकाळ

ज्या माणसाजवळ संयम,
समाधान आणि सहनशीलता आहे
तो माणूस कुठल्याही
अडचणीवर मात करू शकतो.
🌤️सुप्रभात.🌤️

Shubh sakal Marathi SMS.

वेळ आणि देवावर विश्वास ठेवा,
तुमच्या प्रार्थना
नक्कीच स्वीकारल्या जातील.
शुभ प्रभात

Marathi good morning SMS free download.

जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा मायनस
पॉइंट कळला तर
तर तो जीवनाचा
सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे…
️ शुभ सकाळ ️

Good morning quotes in Marathi new.

ज्यांचा स्वतःवर विश्वास आहे
त्यांना माहित आहे की आज नाही तर
उद्या त्यांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील.
❣️ शुभ सकाळ ❣️

Good morning message for Facebook in Marathi

सल्याच्या शंभर शब्दांपेक्षा
अनुभवाची एक ठेच माणसाला
जास्त मजबूत आणि समजदार
बनविते ….!
✨सुप्रभात✨

Good morning Marathi SMS new.

कितीही पैसे मिळाले तरी
तुम्ही आनंदी नसाल तर
त्याला काही अर्थ नाही
सर्व व्यर्थ आहे.
🌞सुप्रभात🌞

शुभ सकाळ WhatsApp SMS.

तुमची वेळ वाईट असेल तर
खूप मेहनत करा
आणि जर ती चांगली असेल तर
एखाद्याला मदत करा.
शुभ प्रभात.

Good morning wishes in Marathi.

यशस्वी…..
जीवनाची चार सुत्रे
मेहनत केली तर धन मिळते,
संयम ठेवला तर काम होते,
गोड बोलले तर ओळख होते,
आदर केला तर नाव होते.
सुप्रभात

Good morning messages in Marathi images.

सकाळ झाली ️.. उठा आणि
देवाला या सुंदर जीवनासाठी
धन्यवाद करा…
सुप्रभात

वर्तमान
हाच सर्वात चांगला क्षण,
म्हणून साजरे करा कारण
तो कधीच परत येत नाही.
Good Morning.

Good morning msg Marathi HD.

हृदयाला आवडेल
त्याच्यावर प्रेम करा.
डोळ्यांना तर सगळेच छान दिसतात..
🌞सुप्रभात 🌞

शुभ सकाळ सुविचार फोटो.

जे लोक काहीतरी करतात ते
विचार करण्यावर विश्वास ठेवत नाहीत,
ते सकाळी उठून कठोर परिश्रम
करण्यावर विश्वास ठेवतात.
🌹शुभ प्रभात🌹

गुड मॉर्निंग मराठी संदेश / Good morning images Marathi.

नात्याचे धागे जर गरजेचे असतील
तर टिकणार नाहीत आणि
प्रेमाचे असतील तर तुटणार नाहीत.
सुप्रभात

Good morning images in Marathi new.

फक्त माणूसच घाईत आशा सोडतो,
आशा कधीच
आपली साथ सोडत नाही.
✨ सुप्रभात ✨

Good morning images in Marathi language.

जगात असत्य सहज पसरते,
सत्याला कष्ट करावे लागतात.
शुभ प्रभात

Marathi good morning SMS photo.

आयुष्यात नातं टिकवण्यासाठी दोन
व्यक्ती लागतात एक समजून सांगणारी
आणि दुसरी समजून घेणारी !
Good Morning

Good morning quotes Marathi images download.

प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम असतात
आनंदाने जगायचे असेल
तर तक्रार करणे थांबवा…
शुभ सकाळ

शुभ सकाळ सुविचार इमेज.

एखाद्याचे भले करा,
तुम्ही नेहमी फायद्यात राहाल
कोणावर तरी दयाळूपणा दाखवा,
तो तुमची नेहमी आठवण काढेल…
शुभ प्रभात

Good morning quotes in Marathi with images.

जीवनात संपण्यासारखे काहीही नाही,
नेहमीच नवीन पहाट
तुमची वाट पाहत असते.
शुभ सकाळ

Good morning Marathi images.

सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच
होतो.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

सुप्रभात मराठी संदेश फोटो.

आयुष्यात प्रत्येक ठिकाणी
पैसा ❌ कामी येत नाही,
माणसाचा आधारही
अनेक
ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो.
💐सुप्रभात💐

Shubh sakal Marathi images.

आयुष्यात दोन वस्तू अशा आहेत की
त्या दिल्याने कुणाचे
काही नुकसान होत नाही.
एक हास्य आणि दुसरे आशिर्वाद!
शुभ प्रभात

Good morning Marathi SMS images.

आपल्या निस्वार्थी कर्माने
दुसऱ्यांच्या
मनात … घर करून जगणे
हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे;
️ !! मंगलमय धम्म सकाळ !! ️

Good morning images in Marathi suvichar.

आयुष्य खळखळून जगण्याचा
एक छोटासा नियम आहे…..
रोज काहीतरी नवीन चांगले
लक्षात ठेवा आणि
रोज काहितरी वाईट विसरा.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!
Shubh Sakal

Good morning status in Marathi.

तुम्ही शेतात जे पेरता ते
प्रत्येक बी उगवत नाही
पण आयुष्यात केलेल्या
सत्कर्माचे बीज नेहमी अंकुरत असते…
शुभ सकाळ

Good morning WhatsApp status in Marathi.

समाधानी असणं
आयुष्यतलं
सर्वात मोठ सुख
आहे.
सुप्रभात

Good morning msg Marathi HD.

यशस्वी व्हायचं असेल तर
एका गोष्टीची गाठ बांधा,
जरी पाय घसरला तरी चालेल
पण जीभ कधीही घसरता कामा नये.
शुभ सकाळ

Shubh sakal Marathi SMS images.

तुमचा जीव तिथेच गुंतवा जिथे
तुमच्या जिवाला जीव देणारी
जिवलग माणस असतील !
शुभ सकाळ

Shubh sakal Marathi suvichar.

वेळेत वाईट सवयी बदला
अन्यथा या सवयी
तुमचा काळ बदलतील.
शुभ सकाळ

प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी
आपल्या मनाला प्रशिक्षित करा,
सकारात्मकता ही एक निवड आहे.
तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या
विचारांच्या गुणवत्तेवर
अवलंबून असतो…..
सुप्रभात.

गुड मॉर्निंग स्टेट्स / Good morning Marathi madhe.

जसे आहात तसेच रहा कोणासाठी चांगले
किंवा वाईट होऊ नका ज्याला
तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही
सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही
आवडला त्याच्यासमोर जीव
जरी ओवाळून टाकला तरी
तो तुमचा नाही होणार…
हसत रहा, आनंदी रहा…
सुंदर सकाळच्या सुंदर,
शुभेच्छा..!

पाणी आणि नाते सारखेच आहेत
दोघांना रंगही नाही आणि रूपही नाही
तरीही जगण्यासाठी खूप महत्वाची आहे…
तुमचा दिवस शुभ जावो ..!
सुप्रभात

Good morning msg Marathi friend.

आयुष्य आणी
मैत्री ही देवाने दिलेली
सर्वात अनमोल भेट आहे
❣️ शुभ सकाळ ❣️

Good morning quotes Marathi friend.

चांगल्या मैत्रीला
वचन आणी अटीची गरज नसते फक्त
‘दोन माणस हवी असतात
“एक निभाऊ शकेल
आणि
दुसरा त्याला समजु शकेल.
शुभ सकाळ

Good morning msg in Marathi for friends.

आयुष्याच्या कोणत्याही
वळणावर माणुस कधीही
एकटा पडू नये म्हणुन,
देवाने मैत्रीची सुंदर
नातं तयार केले.
शुभ सकाळ

Good morning images in Marathi for friends.

मैत्री
ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते..
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो,
इथे फक्त जीव ❣️ लावायचा असतो..
शुभ सकाळ.

Good morning msg Marathi friend.

आपल्याला काय आयुष्य मिळालं
असा कधीही पश्चात्ताप करू नका
कदाचित तुम्हाला जे जीवन
मिळाले आहे
हे एखाद्यासाठी स्वप्नासारखे असू शकते …
शुभ प्रभात

Good morning quotes in Marathi for best friend.

मित्र जीवनात असे असावेत,
ज्यांना मनाच्या गोष्टी अशा समजावा
जसे की मेडिकल वाले
डॉक्टरांची भाषा समजतात.
☀️ शुभ सकाळ ☀️

Good morning Marathi SMS for best friend.

मैत्री म्हणजे आयुष्याच्या सोबत
असलेल प्रवासात
खात्रीपूर्वक नातं !
Good Morning

Good morning msg images Marathi.

तुमचा सर्वात चांगला मित्र
तुमचे आरोग्य आहे
जर तो तुम्हाला सोडून गेला तर
प्रत्येक नात्यासाठी तुम्ही ओझे व्हाल.
✨ शुभ सकाळ ✨

शुभ सकाळ संदेश बायकोसाठी / Good morning msg Marathi love.

आठवण ही एक अशी फाईल असते
जी डोक्यात नाही
ती हृदयात सेव्ह केलेली असते.
❣️ !! शुभ सकाळ !! ❣️

Good morning message in Marathi for wife.

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला
प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
🙏सुप्रभात🙏

Good morning msg in Marathi for wife.

आपले व्यक्तिमत्त्व हे समईच्या
मंद प्रकाशासारखं हवं. शांत, सात्विक !
प्रकाश कमी असला तरी
मनाला शांती देणारा..
धीर देणारा..
✨शुभ सकाळ

Good morning quotes in Marathi for husband.

प्रेम करणारी मानस या जगात
खुप भेटतात पण
तुमच्यासारखे
समजून घेणारी
आणि समजून सांगणारी
व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ

शुभ सकाळ संदेश नवऱ्यासाठी.

जिवनात खरं बोलून मन
दुखावलं तरी चालेल….
पण खोट बोलून ✨ आनंद
देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका..!
कारण त्यांचं आयुष्य असतं
फक्त तुमच्या विश्वासावर.
| शुभ सकाळ !

Good morning msg in Marathi for husband.

चांगले मित्र आणि चांगली औषधे
आपल्या आयुष्यातील वेदना दूर
करण्याचं काम करतात,
फरक इतकाच की औषधांना
एक्सपायरी डेट असते
पण मैत्रीला नाही.
Good Morning

Good morning msg for bf in Marathi.

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत
नाही पण मनाने श्रीमंत नक्की
बना कारण कळस जरी सोन्याचा
असला तरी लोक दगडाच्या
पायरीवर नतमस्तक होतात.
❤️ शुभ सकाळ ❤️

Good morning quotes in Marathi for family.

जगात दोनच खरे जोतिषी मनातलं
जाणणारी “आई आणि
भविष्य ओळखणारा ” बाप”
आहेत.
Good Morning

Good morning msg in Marathi images.

स्वीकारण्याची हिंमत आणि
स्वत:ला सुधारण्याचा
मानस असेल तर
तुम्ही काहीही शिकू शकता…
शुभ सकाळ

Good morning images in Marathi free download.

जर तुम्ही खरोखरच काही करायचे
ठरवले तर तुम्हाला मार्ग सापडेल
अन्यथा बहाणे करणे सोपे आहे.
शुभ सकाळ
आपला दिवस सुंदर जावो..!

Good morning messages for WhatsApp in Marathi.

थकल्या मनाचा शेवटचा आधार
म्हणजे देव..जो दिसत नाही आणि
भेटतही नाही पण मनापासून श्रध्देने आणि
ताकदीने हाक मारा
धावून आल्याशिवाय राहत नाही…!
Shubh Sakal

Shubh sakal Marathi photo.

जोपर्यंत तुमच्यामध्ये
हरवण्याची भीती आहे,
तोपर्यंत तुम्ही कधीही
जिंकू शकत नाही.
शुभ प्रभात

Good morning Marathi best suvichar.

आनंद वयावर नाही तर
तो तुमच्या
मनावर अवलंबून असतो..
Always be happy..
Good Morning

Good morning Marathi SMS HD images.

लागलेली भुक, नसलेले पैसे
तुटलेल मन आणी
मिळालेली वागणूक
ते शिकवते कुठलीच
जे डिग्री शिकवत नाही….
☘️ गुड मॉर्निंग ☘️

Good morning msg in Marathi for gf.

मैत्री ही नेहमी गोड असावी जीवनात
तिला कशाची तोड नसावी…….
सुखात ती हसावी दुःखात ती रडावी
पण आयुष्यभर
ती आपल्या सोबत असावी !
सुप्रभात

Good morning images in Marathi for love.

उगवता सूर्य तुम्हाला आशिर्वाद देवो.
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो.!
आणि विठुराया
तुम्हाला सदैव सुखात ठेवो.!
❣️✨ सुप्रभात ❣️

Good morning msg Marathi ShareChat /

जर तुमच्यात चांगुलपणा
आणि सत्य नसेल तर
जगभर शोधले तरी
कुठेही सापडणार नाही…
शुभ सकाळ

Good Morning SMS download.

जर तुम्हाला एखाद्याला
मदत करायची असेल तर
तुमच्याकडे पैशाची नाही तर खऱ्या
आणि चांगल्या हृदयाची गरज आहे…
गुड मॉर्निग

Girlfriend good morning msg Marathi.

विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते.
शुभ सकाळ

Good morning msg Marathi for love.

फक्त आपलं म्हणुन नाही चालत.
तर आपल्यांनी
आपल्याला आपलं समजावं लागतं…..
Good Morning Dear

काही माणसं पिंपळाच्या
पानासारखी असतात जाळी झाली
तरी मनाच्या पुस्तकात
हळुवारपणे जपुन
ठेवावीशी वाटतात.
❤️ Good Morning.❤️

Good morning Marathi kavita.

दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची
एक ” दिपमाळ” तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा
एक “फुलहार” तयार होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत गेलं की
“माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं..
।। शुभ सकाळ ।।

शुभ सकाळ सुविचार दाखवा.

जमीन आणि आकाशाचं नातं
किती अजब असतं ..
जमीनीला हसवायला
आकाशाला रडावं लागतं.
शुभ सकाळ

Good morning msg Marathi new.

तुमचे गुण आणि अवगुण
तुमचे प्रतिनिधित्व करतात
जिथे तुम्ही नसता…
सुप्रभात

Good morning SMS in Marathi for WhatsApp.

जीवन तुमचे आहे
ते इतके स्वस्त बनवू नका की
दोन कवड्याची लायकी नसलेले
माणसे खेळ खेळून निघून जातील…
सुप्रभात

Good morning thoughts in Marathi text.

आपण काळासमोर
नतमस्तक होत नाही,
काळापासूनच शिकतो.
️ सुप्रभात ️

Shubh sakal Marathi SMS.

परिस्थिती नावाची शाळा
माणसाला
आयुष्यात योग्य शिक्षण देते…
सुप्रभात ✨

Good morning status Marathi madhe.

बनवायची असेल तर
स्वतःची ओळख बनवा,
इतरांची सावली
बनून काय उपयोग !
तुमचा दिवस चांगला जावो
Good Morning

Good morning message in Marathi images.

अनेकदा तेच लोक
तुमचे डोळे उघडतील
ज्याच्यावर तुम्ही डोळे
मिटून विश्वास ठेवाल.
गुड मॉर्निग

Good morning msg in Marathi for love.

चुक झाली तर माफ करा पण
प्रेम कमी करु नका..
कारण चुक हे आयुष्याचं एक पान आहे…
पण नाती आयुष्याचं पुस्तक आहे..
आपला दिवस आनंदात जावो…!
सुप्रभात

Good morning status in Marathi love.

नात कप बशी सारखं असावं.
एकाने सोडलं तर,
दुस-याने संभाळावं
हेच खरे जीवन आहे..
शुभ प्रभात

Shubh sakal Marathi quotes.

तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर
ती तुमची ताकद आहे
आणि जर तो इतरांवर असेल तर
ती तुमची कमजोरी आहे.
☘️ शुभ प्रभात.☘️

Good morning images in Marathi for WhatsApp.

लहानपणी वाटायचं परीक्षा
फक्त शाळेत असतात..
आयुष्य जगताना पण
खूप परीक्षा द्याव्या लागतात…
शुभ सकाळ

Marathi good morning SMS for girlfriend.

रोज सकाळी माझा चेहरा
तुझ्या आठवणीने
उजळून निघतो.
सुप्रभात

Good morning message in Marathi for best friend.

“मित्र ‘गरज’ म्हणून नाही
“तर ‘सवय’ म्हणून जोडा.
कारण गरज संपली जाते
“पण “सवयी” कधीच सुटत नाहीत.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
शुभ सकाळ

Good morning msg in Marathi text.

तुमचा हेतू शुद्ध ठेवा
त्यामुळे तुम्ही कोणतेही
ध्येय गाठू शकता.
शुभ प्रभात.

Shubh sakal Marathi suvichar image.

तुमची प्रत्येक सकाळ
तुमच्यावर अवलंबून असते,
तुम्हाला ती किती
चांगली करायची आहे.
शुभ सकाळ

Good morning quotes in Marathi download.

सुखात
आमंत्रण त्यालाच द्या
जो दुःखात
आमंत्रणाशिवाय धावत येतो…..
शुभ सकाळ

Good morning msg for WhatsApp group in Marathi.

प्रथम कोणावरही
आंधळा विश्वास ठेवू नका,
जर तुमचा विश्वास असेल तर
पुन्हा कधीही शंका घेऊ नका
फसवणूक झाली तर कर्मा
माणसाचा प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवते…
Good Morning

Good morning msg Marathi funny.

ज्याचा कुणी नसतो त्याचा
मोबाईल असतो
ज्याचा मोबाईल असतो
तो कुणाचाच नसतो मंडळी.
सुप्रभात

Shubh sakal Marathi SMS text.

तुम्ही इतरांकडून जी अपेक्षा करता
ती स्वतःशी अपेक्षा करा
आणि एक नवीन जीवन सुरू करा.
तुमचा दिवस चांगला जावो
गुड मॉर्निग

शुभ सकाळ सोमवार.

सुर्य
हा बुडताना दिसतो,
पण तो कधीच बुडत नाही….!
त्याप्रमाणे उमेद,
विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे.
तो कधीच अपयशी होऊ शकत नाही.!
धाडसी माणुस भीत नाही आणि
भिणारा माणूस धाडस करत नाही..
जगात धाडस केल्याशिवाय
कोणालाच “यश” मिळत नाही.
सुप्रभात

शुभ सकाळ शुक्रवार.

जे साधं सोपं असतं तेच चांगलं
असतं मग ते जगणं
असो किंवा वागणं.
!! शुभ शुक्रवार  !!

शुभ सकाळ मंगळवार.

कष्ट कराल तर पैसा वाढेल गोड
आणि आदर केलात तर नाव वाढेल
बोलाल तर ओळख वाढेल.
!!शुभ मंगळवार !!

शुभ सकाळ रविवार.

देवावर विश्वास असेल तर वेळ
काय नशीब पण बदलू शकते
॥ जय श्री कृष्ण ।।
शुभ रविवार

शुभ सकाळ बुधवार.

वाहत पाणि प्यायला जशी हाताची
ओंजळ करावी लागते
तशी विठुरायाची शक्ती
मिळवण्यासाठी
खऱ्या भक्तीची ओंजळ करावी लागते…!
।। जय हरी विठ्ठल ।।
विठुरायाच्या दर्शनाने आपला
दिवस आनंदात जावो
शुभ बुधवार

Sunday morning wishes in Marathi.

खूप मोठा अडथळा
आला की समजावं
आपण विजयाच्या
जवळ आलो.
शुभ रविवार

शुभ सकाळ गुरुवार.

श्री दत्तगुरू प्रसन्न
तुमचा आजचा दिवस आनंदात जावो
हीच दत्तगुरू चरणी प्रार्थना.
शुभ गुरुवार

शुभ सकाळ शनिवार.

वेगळी असते प्रत्येकाची सुखाची
कल्पना ज्याला हवे तसे
सुख मिळो हीच
विठुरायाच्या चरणी प्रार्थना..
Good Morning
शुभ शनिवार

Final Word :-

आम्हाला आशा आहे की तुम्हाला गुड मॉर्निंग कोट्स / Good Morning Quotes In Marathi आवडली असतील.

या लेखात नमूद केलेले कोणत्या Good Morning Images In Marathi तुम्हाला सर्वात जास्त आवडले, त्याबद्दल टिप्पणी करून आम्हाला सांगा.

Leave a Comment